कलर्स मराठीवरील 'स्वामिनी' या मालिकेत शेतकऱ्याच्या रडण्याने दुःखी झालेली रमा थेट नानासाहेबांजवळ जाऊन शेतकऱ्याची व्यथा मांडते. तिच्या या कृतीने प्रभावित झालेले बाळकृष्ण शास्त्री रमाची पत्रिका तिच्या वडिलांकडून मागून घेतात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #swamini